पॅन कार्ड आधार ला लिंक करा | Link Pan with Adhar

 

पॅन कार्ड आधार ला लिंक करा | Link Pan with Adhar 









पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्याचा एकच हेतू आहे. आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावा कर चुकविगिरी ला आळा बसावा, यासाठी नेहमी नागरिकांना आव्हान केल जात आहे,पण या कडे नागरिकांनी दुर्लक्ष केल आहे.
त्यामुळ आता शासनाने एक महत्वाचा पाउल उचललं आहे 








Pan Card Adhar link 
तुम्ही जर आता पर्यंत हि कागद पत्र लिंक केली नसेल तर १००० रु दंड भरून लिंक करायची आहे .




शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ असून लवकरात लवकर लिंक करून घ्या 
आधार- पॅन कार्ड  लिंक करण्याची एकदम सोपी पद्धत आहे . कोठेही जायची गरज नाही घर बसल्या तुम्ही हि प्रोसेस करू शकता 



पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक न केल्यास.

पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक नाही केले तर तुमचे पॅन कार्ड कोठेही काम करणार नाही. 
कोणत्याही शासकीय कामासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकत नाही.







पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्यासाठी 

www.incometax.gov.in 
वेबसाईट वर जाऊन आधार लिंक येथे क्लिक करा. 
त्यानंतर काही माहिती असेल ती भरून. ओटीपी भरून पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करा.  




Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post