Shayari On Love In Marathi | शायरी मराठी हिंदी | shayari in hindi | Omraj waghmare

 Shayari in hindi | shayari on love in marathi | shayari on love in english | love shayari in hindi for girlfriend | दर्द शायरी लव | शायरी लव स्टोरी 2021 | love shayari 2021 




मित्रानो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत १००० पेक्षा जास्त मराठी लव्ह शायरीचा संग्रह. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी व आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी या मराठी लव्ह शायरी Love Shayari in Marathi च्या मदतीने आपण आपल्या प्रियकर, प्रेयसी च्या हृदयात एक खास जागा बनवू शकाल.   Omyabolg.blogspot.com


       ये लकीरें ये नसीब ये किस्मत,

सब फ़रेब के आईने हैं,

     हाथों में तेरा हाथ होने से ही,

               मुकम्मल ज़िन्दगी के मायने हैं।        




❤❤❤❤❤❤❤❤



कुछ हदें हैं मेरी कुछ हदें हैं तेरी..!!
लेकिन दायरों में भी इश्क़ होता है…!!❤



💙💙💙❤❤❤❤💘


चाहत बन गए हो तुम,
कि आदत बन गए हो तुम,
हर सांस में यूं आते जाते हो
जैसे मेरी इबादत बन गए हो तुम।💙


💝💝💝💝💝💝💝💝💝



कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.


💝💝💝💝💝💝💝💝💝



अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.


❤❤❤❤❤❤❤❤




जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

💗💗💗💗💗💗💗💗

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.



                                                           💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


                                                 शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
                                       सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
                                       काढशील आठवण माझी जेव्हा,
                                       अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


“समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे,
एखादी गोष्ट समजण्यासाठी माणूस हुशार लागतो,
आणि समजून घेण्यासाठी चांगलं मन असाव लागत.”


💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार…


💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖


 




💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖



मला इतकंच म्हणाच आहे तू लाख लोकांसी बोल
पण मला दिवसातून एक  msg किव्हा एक  call जरी करशील
मला पण बरं वाटेल
आठवण काढणार कोणीतरी आहे


💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं
प्रेम नाही…..

💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖





तर मित्रानो कशी वाटली  omyablog.blogspot.com/  वरील  आज ची पोस्ट 
comment मध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या पार्टनर ला आपली पोस्ट share करायला विसरू नका 




Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post