CRPF विभागात राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी होणार भरती | लवकर करा अर्ज हि आहे शेवटची तारीख | कोणती आहेत पद.
![]() |
omyablog.blogspot.com (CRPF) |
CRPF टोटल जागा : 9212
पदाचे नाव : पदसंख्या(पुरुष) महिला
कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) 2372
कॉन्स्टेबल (मोटर मेकानिकल व्हेईकल) 544
कॉन्स्टेबल (कोब्लर ) 151
कॉन्स्टेबल (कारपेंटर ) 139
कॉन्स्टेबल (टेलर) 242 —
कॉन्स्टेबल (ब्रास बँड) 172 24
कॉन्स्टेबल (पाईप बँड) 51 —
कॉन्स्टेबल (बगलर) 1340 20
कॉन्स्टेबल (गार्डनर) 92 —
कॉन्स्टेबल (पेंटर) 56 —
कॉन्स्टेबल (कुक) 2429 46
कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
कॉन्स्टेबल (वॉशरमन) 403 03
कॉन्स्टेबल (बार्बर) 303 —
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 811 13
कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) — 01
CRPF Total 9105 107
Grand Total 9212
CRPF
वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी,
(sc/st : 05 वर्षे सूट, obc : 03 वर्षे सूट)
पद क्र. 1 : 21 ते 27 वर्षे
पद क्र. 2 ते 16 : 18 ते 23 वर्ष
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. 1 (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र. 2 (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकानिकल मोटर ) ३ वर्ष अनुभव
पद क्र. 3 ते 16 : 10 वी उत्तीर्ण
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
फी: जनरल/ओबीसी/ : 100
sc/st/ महिला : फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
25 एप्रिल 2023
अधिक माहिती साठी येथे पहा