आधार अपडेट करणे झाले बंधनकारक अताच करून घ्या अन्यथा लागेल शुल्क | काय आहे प्रोसेस जाणून घ्या लवकर . | Aadhar Update Now

 आधार(Aadhar Update) अपडेट करणे झाले बंधनकारक अताच करून घ्या अन्यथा लागेल शुल्क  | काय आहे प्रोसेस जाणून घ्या लवकर . 











मित्रानो  आपला आधार कार्ड अपडेट असण खूपच महत्वाचा आहे,त्याची प्रोसेस खालील प्रमाणे आहे.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि, आधार शिवाय कोणतेही काम शक्य नाही. 

Aadhar Update 14 जून पर्यंत मोफत आहे कोणताही चार्ज लागणार नाही.

आधार कार्ड धारकांना त्यांचा आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 14 जूनपर्यंत 2023 कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन शुल्क लागणार नाही 


काय असेल फायदा 

आपल्या आधार कार्ड ची सुरक्षित तितकीच महत्वाची आहे त्यामुळ UIDAI कडून सर्व नागरिकांना आपला

Aadhar Update असणे आवश्यक 

आधार अपडेट मूळ व्यक्तीची सद्याची  नाव जन्मतारीख, रहिवाशी पता, इत्यादी माहिती असेल 






Aadhar Update  कसा करायचा ?

  • सगळ्यात आधी तुम्हाला  UIDAI च्या myaadhar Portal या वेबसाईट ला भेट देऊन login या बटनावर क्लिक करा त्यांतर आधार चा १२ अंकी नंबर टाकून कॅपचा भरून घ्यावा ,

  • त्यांतर जे कागद पत्र तुमच्या कड आहेत ती योग्य त्या फोर्म्याट मध्ये अपलोड करा  

  • या नंतर तुम्हाला आधार कार्ड व्यतिरिक्त कोणताही ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड, pan कार्ड जातीचा दाखला पासपोर्ट इत्यादी.

या सोप्या पद्धतीने तुमचा adhar Update करू शकता माहिती आवडली असल्यास इतरांना हि पाठवा 


Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post