marathi caption for instagram for girl | daughter quotes in marathi | marathi caption for instagram | attitude status for girl in marathi | marathi caption | girl attitude status marathi
स्वागत आहे तुमच मित्रानो आपल्या omyablog मध्ये तर आज ची पोस्ट हि मुलीन वर आहे.
आमची पोस्ट आवडल्यास नक्कीच आपल्या नातेवाईकांना शयर करा .
![]() |
omyablogspot |
[ “Special Respect त्या मुलींसाठी ज्या मुली आई – वडिलांनी दिलेल्या Freedom चा कधीच गैरवापर करत नाहीत .” ]
❤ खरच खूप नशीबवान असतात अश्या मुली ज्यांना घरचे पूर्ण स्वतंत्र देतात.
.
.
.
.
.
.
.
❤“Queen सारखे विचार कर. Queen अपयशी होण्यास घाबरत नाही. अपयश हे महानतेसाठी आणखी एक पायरी आहे. ”
.
.
.
.
.
.
.
❤“प्रत्येक मुलीला एक चांगला मुलगा आवश्यक आहे, जो तिला पुन्हा कधीही हसणार नाही असे वाटेल तेव्हा तिला हसण्यास मदत करायला कधीच माघ येणार .”
.
.
.
.
.
.
.
.
.
❤“त्यांनी माझ्याबद्दल काय सांगितले मला सांगू नका. ते तुम्हाला सांगण्यास का Comfortable होते हे मला सांगा.”
.
.
.
.
.
.
.
.
. ❤“लोक म्हणतात बापाच्या जीवावर हवा करते, अरे बाप माझा आहे मी काहीपण करेन तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा.”
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.❤“जीवनात HAPPY राहायचं असेल तर काही फालतू लोकांचे टोमणे IGNORE करता आले पाहिजे …”
.
.
.
.
.
.
.
.
.
कशी वाटली आपली omyablogspot वरील पोस्ट आम्हाला कॉमेंट बोक्स मध्ये नक्की सांगा.......❤