You and Me Story Part 2 | Omraj Waghmare

 Part II







फिलिंग माझ्या मनान हाय

सांगू कस मी तुला गो बाय

माझ्या नजरेने जाणून घे

या प्रेमाला😘


हे गाणं ऐकलं का एकदम फ्लॅशबॅक मध्ये चालल्या जातो. कारण हे गाणं नसून या मध्ये माझ्या आणि तिच्या काही फीलिंग्स आहेत आणि त्या एकदमच  डोळ्या समोर येतात. 
मला एक आठवत तीच या गाण्या मधली एक लाईन ती म्हणताना असं फील व्हायचं का असं वाटायचं तिला मिठीत घेऊन राहावं 

माझ्या राजा र तळमळ ही
तुझ्याशी लपवू कशी
तुला नाय र समजायची
माझी धडधड काळजाची

मन हसताय तू र माझ
तुझा काळीज मी चोरनार हाय
सोड सारे हे बहाणे
मला मिठीत घेशील काय
मला मिठीत घेशील काय

ह्याच त्या लाईन्स ज्या मनाला आणि मला पार वेड करून टाकायच्या 
प्रत्येकाला वाटत असत कि त्यांची पार्टनर हि लॉयल असली पाहिजे काळजी करणारी असली पाहिजे समजून घेणारी पाहिजे ती इकड तिकडं न बघता फक्त आपलीच राहायला पाहिजे मला हि असच वाटायचं 
हे सगळं तिच्या मध्ये होत. ती काळजी,प्रेम,लॉयल मला वेळोवेळी समजून घेणारी  माझी बायको आहे. लव्ह यु जान 
खरंच खूप समजून घेतेस मला सॉरी कधी त्रास दिला असेल तर, तिचा राग तर एकदम नाकावरच असतो कधीही पण तेवढ्याच लवकर शांत हि होतो खूप छान क्युट आहे😍. 

   एवढं कसं अडकवून टाकल मला तिच्या मध्ये काहीच समजल नाही. दिवसभर तिच्या आठवणी मध्ये गुंतवून ठेवते 
दिवसा तर ठीक आहे पण रात्रीला ही तसेच 
सकाळी उठल्या पासून संध्याकाळी झोपे पर्यंत माझ्या सोबतच असते 
  आमची भांडण तर एवढी भारी  आहेत ना बोलता बोलता अचानकच भांडण व्हायला लागतात. आणि तेही अशी का बस अस वाटत की शेवटचं आहे आता.
पण लगेच पाच दहा मिनिटांनी जश्यास तस जस काही आमच्या मध्ये झालंच नाही खूप समजून घेते मला 

जेव्हा तिचा फोन कीवा ती दिसत नाही त्यावेळेस पूर्ण जीव गेल्यासारखा वाटायचा अचानक ती आल्याचा भास व्हायचा मला आवाज दिल्या सारखा वाटायचा जेव्हा अस व्हायचं त्यावेळेस तर डोळे भरून जायचे.
आज काल तर आमच भेटन, बोलन, एकमेकांना बघणं सुधा होत नाही. 

mobile vibrate झाला तर तिचाच मेसेज असेल 
mobile रिंग झाला तर वाटत तिचाच कॉल असेल आता येईल तिचा कॉल मेसेज तिच्या या  आठवणीतच माझा सगळा दिवस निघून जातो.😔

तिला भेटायचं किवा तिला बघायचं म्हणल तर ती कंपनी मध्ये असो किवा शाळे मध्ये एवढी वाट बघाच केव्हा वेळ होईल,केव्हा येईल, मला कशी दिसेल, आज तरी बघयला मिळेल का असाच व्हायचं 
तिला मला एका ड्रेस मध्ये बघायचं होत 


omyablog.blogspot.com


आमच्या रीलेशन ला बघता  बघता   तीन वर्ष होत आले आणखी दोन महिन्यानंतर आमची anniversary आली आहे.
या तीन वर्षा मध्ये बऱ्याच अडचणी आल्या . बऱ्याचदा तिने माझ्यासाठी मार खाल्ला बोलणे खाल्ले पण आमच्या रिलेशन वर त्याचा काही फरक च नाही उलट प्रेम जास्त च वाढत गेलं.

भीती एवढीच वाटत राहते कि कोणी आलतू फालतू मुलगा येवून चार दिवस तिच्याशी गोड बोलून  माझ्या पासून लांब नाही कराव बस . 

डर है तुझे मैं खो ना दूं
मिले जो ख़ुदा तो बोल दूं
मैं दो जहाँ का क्या करूँ तू बता 
तू जो मेरे पास है
मुझको ना कोई प्यास है
मेरी मुकम्मल हो गयी हर दुआ

आज कालच्या या खोट्या जगा मध्ये मनापासून साथ देणारी मुलगी भेटन खूप अवघड आहे .  
आणि मी या बाबती मध्ये खूप लक्की ठरलो खरच लव्ह यु स्वीटहार्ट 😘
अशीच शेवट पर्यंत रहा....
                                   



Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post