महादेव स्टेटस मराठी | Mahadev Status | Morning | Evening

ह्यात तुम्हाला सगळे महदेवांचे सुविचार आणि भक्तीचे विचार मांडले आहेत,पूर्ण ब्लॉग वाचा आणि share करा सोशल मीडिया आणि whatsapp वर ,आणि आवडल्यास खाली comments मध्ये कळवा ,धन्यवाद . Omyablog.blogspot.com  (Mahadev)




माझं आणि महादेवांच खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही तिथे ते मला कधीच कमी पडू देत नाही.




एक तुम्हीच आहात , जेसोबत राहण्याच प्रॉमिस देत नाहीत,पण साथ माझी कधीच सोडत नाहीत..





स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही

ते तुझ्या चरणाशी आहे.

कितीही मोठी समस्या असुदे महादेवा

तुझ्या नावातच समाधान आहे ,हर हर महादेव..




कोणतीही येऊदे समस्या

ते नाही सोडणार आमची साथ

अशा आमच्या महादेवांना नमन

करितो जोडुनी दोन्ही हाथ.




जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत

तुज नाव ओठावर असेल आणि

ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर

नसेल त्यादिवशी भोलेनाथ मी तुझ्या जवळ असेन




खूप अडचणी आहेत जीवनात

पण त्यांना सामोर जाण्याची ताकत

महादेवा फक्त तुमच्यामुळे येते .






महादेवा जेव्हा मला कधी एकट वाटतं ना ,

तेव्हा मी तुमच्याशी बोलत बसतो ,

तेव्हा आयुष्यातील अर्धे भार कमी होतात आस वाटत ,

तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत , अशी कृपा असूया तुमची .







महादेवा तुमच्या भक्तिमध्ये मी पुर्णपणे विलीन झालो आहे ,

तुमच्याशिवाय आता काहीच दिसतं नाही आहे देवा ,

अशीच कृपा असुदया तुमची ,हर हर महादेव ..





🌺🔱मेरा भी खाता खोल दो “महाकाल” अपने दरबार में आता रहूँ निरंतर लेन – देन के व्यापार में मेरे कर्मो के मूल पर आपके दर्शन का ब्याज लगा देना जो ना चुका पाऊँ उधार तो अपना सेवादार बना देना🙏





🔱शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!🙏







🔱वह अकेले ही पुरी दुनिया में मुर्दे कि भस्म से नहाते है ! ऐसे ही नहीं वो कालो के काल महाकाल कहलाते है !🔱






🔱शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!🔱





स🌺र उठा के चलते हैं, महादेव की महेरबानी हैं, शिव की भक्ति करना मेरे जीवन की कहानी हैं… – जय महाकाल, जय शिवशक्ति…🌺





महाकाल कि महेफील में बैठा कीजिये साहब, बादशाहत का अंदाज़ खुद ब खुद आ जायेगा।। -जय श्री महाकाल





आमच्या ह्या पोस्ट पण तुम्हाला आवडतील नक्कीच वाचा





    आवडल्यास नक्कीच shere करा आणि follow 

Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post