वजन वाढवण्यासाठी फायदेशीर उपाय | weight gaining tips in marathi

 

वजन वाढवण्यासाठी काय करावे यासाठी पूर्ण माहिती काळजी पूर्वक वाचून घ्या.




तर मित्रांनो ह्या लेखात वजन वाढवण्यासाठी काय खावे (vajan vadhavnyasathi upay) याबद्दलची माहिती आपण मिळवली. ह्या लेखातील खाद्य पदार्थ आहारात सामील केल्यास आपणास तब्येत सुधारण्यासाठी आणि जाड होण्यासाठी नक्की मदत मिळेल. मित्रांनो जाड होण्यासाठी काय खावे ही माहिती आपणास कशी वाटली कमेन्ट करून नक्की सांगा. आणि मराठी मध्ये आरोग्य व विविध दुखण्यावरील घरगुती उपाय मिळवत राहण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा






१) वजन वाढवण्यासाठी आणि तब्येत सुधारण्यासाठी व्यायामाचे महत्त्व

दररोज सकाळ संध्याकाळ वेळ मिळाला की बाहेर फिरायला जावे. पुशअप, पुलअप आणि स्क्वॉट सारखे सामान्य व्यायाम करावेत. याशिवाय आपण जिम देखील जॉईन करू शकतात.व्यायाम केल्यानंतरच भूक लागते आणि भूक लागल्यावर आपण योग्य आहार ग्रहण करून वजन वाढवू शकतो. म्हणून जाड होण्यासाठी व्यायामाचे महत्व भरपूर आहे. 




२)वजन वाढवण्यासाठी आहारात घ्यावयाची काळजी :

  • रात्रीच्या जेवणात आपण आपल्या सुविधेनुसार पनीर, भाजी, डाळ, अंडी, मासे, चिकन, सूप इत्यादींचा समावेश करू शकतात.

  • रात्री झोपण्याआधी काळे हरबरे पाण्यात भिजत ठेवावेत आणि सकाळी ह्या हरभर्यांना गरम पाण्यात उकळावे व सकाळच्या नाश्त्यात दुधासोबत हे हरभरे खावेत.

  • जेवणाच्या 2-3 तासानंतर परत एकदा काळे हरबरे खावेत.





३)वजन वाढवण्यासाठी काय खावे.
आपल्या आहारात असलेली प्रथिने आणि फॅट वाढवणारे प्रोटीन ची कमतरता. पुढे काही खाद्य देण्यात आले आहेत ज्यांना आहारात सामील करून आपण आपले वजन वाढवू शकतात.




  1. सोयाबीन वडी:

सोयाबीन ची वडी वजन वाढवण्यास मदत करते यासोबतच यात प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि फायबर असतात. सोयाबीन ला आपण दिवसभरात केव्हाही खाऊ शकतात. सकाळी नाश्ता म्हणून तसेच जेवणासोबतही सलाद म्हणून आपण याला खाऊ शकतात.






        २)अंडे:


अंड्यात पर्याप्त प्रमाणात कॅलरी, फॅट आणि प्रोटीन असतात. ज्या लोकांना आपले वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी अंडे वरदान आहेत. अंड्यातील प्रथिने स्नायूंचा आकार वाढवतात आदिल शरीराला ऊर्जा प्रदान करतात.








          ३)सुखा मेवा

सुखा मेवा कॅलरी, फायबर आणि पोषक तत्त्वांचा उत्तम स्रोत आहे. या मध्ये बदाम, काजू, अक्रोड, मनुके इत्यादींचा समावेश होतो. सुखा मेवा आपण संध्याकाळी रिकाम्या वेळेत खाऊ शकतात.







         ४)केळे आणि दूध    




केळ शरीराला भरपूर ऊर्जा देण्याचे कार्य करते. यामध्ये अनेक मिनरल्स, विटामिन्स आणि न्यूट्रिएंट्स असतात. एका मध्यम आकाराच्या केळ्यात 120 कॅलरी असतात. जर तुम्ही vajan vadhavnyasathi upay शोधत असाल तर दिवसभरात वेगवेगळ्या वेळी 6-8 केळे आहारात सामील केले तर आपल्याला याचा खूप लाभ होईल.



Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post