SSB BHARTI | सीमा सशस्त्र दल ३६ जागांसाठी भरती

 Sashastra Seema Bal Bharti 2021 Details






सशस्त्र सीमा बल अंतर्गत निरीक्षक, उपनिरीक्षक पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.




पदाचे नाव – निरीक्षक, उपनिरीक्षक

पद संख्या – 13 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट (Pers-II), महासंचालनालय सशस्त्र सीमा बल, पूर्व ब्लॉक व्ही, आर के पुरम, नवी दिल्ली – 11 00666

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.ssbrectt.gov.in




 अधिकृत वेबसाईट

Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post