Childrens day quotes | Wishes 2021

children's day quotes from mother | children's day quotes in hindi |childrens day quotes funny | happy children's day status | happy children's day quotes for adults | children's day quotes from teachers inspirational children's day quotes





बालदिनानिम्मित शुभेच्छा संदेश photos, greetings, sms, whatsapp status..


 यंदाच्या वर्षी बालमित्रांसोबत गेट टुगेदर करून हा दिवस साजरा करता येणार नसलं तर सोशल मीडियाच्या माध्यम्यातून तुम्ही तुमच्या बालमित्रांना शुभेच्छा पाठवून हा खास दिवस बनवू शकता. म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास बालदिनाच्या हटके शुभेच्छा संदेश




Happy Children’s Day Wishes In Marathi  बालदिनाच्या शुभेच्छा


जगातील अशा काही गोष्टी आहेत

ज्या विकत घेता येत नाही

त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…




आजीच्या त्या चिऊकाऊच्या गोष्टी,

तर आजोबांची स्वातंत्र्यलढ्यापर्यंतची ती दूरदृष्टी

वात्सल्य, धाडसीपणा, सर्वकाही त्यात असतं,

खरंच ते बालपण किती सुंदर असतं…




भावंडाची ती रोजची भांडणं,

आईच्या हातचे ते धम्मक लाडू मिळवणे

मस्करी, कुस्करी सर्व काही त्यात आहे,

खरंचे हे बालपण किती सुंदर आहे…



विना शांती सर्व स्वप्न विरून जातात आणि राख बनतात. 

मुलांचंही तसंच आहे त्यांना शांतपणे समजवल्यास ती घडतात नाहीतर….

बालदिनाच्या शुभेच्छा.





मुलांसोबत वेळ घालवला की, 

मन कसं प्रसन्न होतं नाही का

चला मन प्रसन्न करूया बालदिन साजरा करूया




एका बालपणीचा काळ जेव्हा होता आनंदाचा खजिना 

चंद्र मिळवण्याची इच्छा होती, मन फुलपाखरांचं वेडं होतं 

अशा सुवर्ण काळाच्या बालदिनाच्या शुभेच्छा 



सकाळ नाही, संध्याकाळ नाही 

चोवीस तास मस्ती आणि काही क्षणांचा अभ्यास होता

रम्य असा लहानपणीचा काळ होता 

बालदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.



जेव्हा होते बालपणीचे दिवस

जे होते फारच सुंदर 

नव्हतं नातं उदास क्षणांशी

रागाचा तर संबंधच नाही

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा




चला सोबत येऊन बालदिन साजरा करूया

देशाच्या पुढच्या पिढीला आनंद देऊया 

बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post