गृह मंत्रालय मध्ये पदांची नवीन भरती – त्वरित अर्ज करा | MHA Bharti 2021

 गृह मंत्रालय अंर्तगत विविध पदांची नवीन भरती – त्वरित अर्ज करा | MHA Bharti 2021





गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) येथे मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार, डेटा विश्लेषक, पर्यवेक्षक/सल्लागार, सर्वेक्षक पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.


अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे.



पदाचे नाव – मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार, डेटा विश्लेषक, पर्यवेक्षक/सल्लागार, सर्वेक्षक

पद संख्या – 20 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि लखनौ

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (इ-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कस्टोडियन ऑफ एनीमी प्रॉपर्टी फॉर इंडिया (CEPI), दिल्ली हेड ऑफिस, ‘ईस्ट’ विंग, पहिला मजला, शिवाजी स्टेडियम अॅनेक्सी, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली-10001

ई-मेल पत्ता – cepi.del@mha.gpv.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2021



 अधिकृत वेबसाईट : mha.gov.in




Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post