आजपासून "या" ५ गोष्टी बदलणार | LATEST NEWS | UPDATE

 आजपासून "या" ५ गोष्टी बदलणार

तुमच्या खिश्यावर होणार थेट परिणाम 



आज १ नोव्हेंबर पासून पुन्हा काही महत्वपूर्ण बदल होणार आहेत.

या बदलाचा परिणाम थेट तुमच्या आमच्या खिश्यावर होणार आहे.

काय आहेत हे बदल पाहूयात.





एलपीजी सिलेंडर महागला.....!


दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजी  गॅस सिलेंडरच्या दरात २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.हि वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडर मधेच झाली आहे.



सिलेंडर साठी लागेल otp......!


गॅस बुकिंग नंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक otp पाठवला जाणार, त्याचा वापर सिलेंडर च्या खरेदी साठी होणार आहे.




रेल्वे च्या वेळापत्रकात बदल............!

१ नोव्हेंबर पासून रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये  बदल होणार आहे. यासंदर्भात नवं वेळापत्रक आजपासून लागू करण्यात येणार आहे.



गुंतवणूक दरांसाठी संधी...........!

जे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात त्यांना १ नोव्हेंबर पासून संधी उपलब्ध होणार आहे. आजच्या दिवशी पॉलीसी बझार आणि ८ नोव्हेंबर रोजी पेटीयम चा IPO खुला होणार आहे.




व्हॉट्सॲप   होईल बंद .........!

1 नोव्हेंबर पासून व्हॉट्सॲप अशा फोनमधून काम करण बंद होईल जे आऊटडेटेड ऑपरेटिंग सिस्टिमने चालतात.

 

Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post