HEADLINES | NEWS | MARATHI |

              हेडलाईन            OMRAJWAGHMARE






 

०१)नांदेड जिल्ह्यातील देगलुरू विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मतमोजणीस झाली सुरुवात.

०२)मुंबईत पेट्रोलचा दर ११५.८५ रुपयांवर; एक लिटर डीझेल साठी मोजावे लागणार १०६.६२ रुपये 


०३)ऑस्ट्रेलियाने भारत बायोटेकच्या "कोव्ह्याक्सिन" या भारतीय बनावटीच्या कोरोन लसीच्या वापरास मंजुरी दिली 


४)१०० कोटींच्या वसुली प्रकरणासाठी आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक 


५)वाढत्या महागाईला कंटाळून जनता या सरकारला काढून फेकून देतील;

कॉंग्रेस चे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांची भाजप वर टीका 


  ६) पश्चिम बंगाल विधान सभा निवडणूक; राज्यात तृणमूलच वर्चस्व कायम; सर्वच्या सर्व चार

 

७) मुंबई- अनिल देशमुख यांना न्यायालयाने सुनावली ६ नोव्हेंबर पर्यंत इडीची कोठडी 

Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post