Happy birthday wishes | वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्या | happy birthday wishes for friend | happy birthday wishes for sister | Omraj waghmare


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव डाउनलोड | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | जन्मदिवसाच्या शुभेच्छा,



Happy Birthday wishes 2021

प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसानिमित्त काही खास बर्थ डे मेसेज पाठवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतो.

वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज आणि स्टेटस happy birthday wishes in marathi for आपणाला मिळतील. आपल्या omyablog.blogspot वर  जे की आपण आपले friends, mother, father, hubby, wife, आपला Boyfriend, Girlfriend तसेच Sister आणि Brother यांना पाठवून आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday wishes in marathi देऊ शकतो.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!





तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा

माझी girlfriend नको बनू

कारण girlfriend सोडून जाते

आणि friendship आयुष्यभर सोबत राहते

Happy Birthday Dear Bestie


👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫👫


आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे..🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑💑


सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो..🎂

वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा.!


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕



उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..

आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो..🎂

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!


💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟


शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..

आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..

आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎂



लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..

तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे..

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳

😊😊😊😊😊😊😊😊😊


तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.

शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


💕💕💕💕💕💕💕💕💕💕


वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट

पण

थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट

🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂


 Funny Birthday wish for friend


आमचे लाडके भाऊ xyz

दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस

xyz गावची शान

हजारो लाखो पोरींची जान असलेले

अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले

मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे

मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे

लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले

सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी

मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे

असे आमचे खास लाडके मित्र xyz यां‍ना 

🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂



❤❤❤❤❤❤

तुझा स्पर्श होताच जाणीव होते मला माझ्या असण्याची

तू नजरेसमोरून दूर होताच ओढ लागते मला तुला पुन्हा भेटण्याची

Happy Birthday My Love 🎂❤️



जर आपल्याजवळ देखील काही birthday status marathi, birthday sms marathi, birthday message marathi, birthday shubhecha, Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Shivmay Birthday Wishes in Marathi यासंबंधी sms, status किंवा quotes in marathi असतील तर खाली कमेंट मध्ये लिहा. आम्ही त्यांना पोस्ट मध्ये नक्की जोडू.

Omyablog.blogspot.com






Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post