Diwali greeting wishes | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या मेसेज 2021

 नमस्कार मित्रानो तुम्हाला व तुमच्या परिवाराला आपल्या  Omyablogspot कडून  दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या.......🙏🙏

आजची पोस्ट आपली हि, दिवाळी च्या नवनवीन शुभेच्या विषयी घेऊन आलोय खास आपल्यासाठी
😍😍

या सणाला अजून अनमोल करण्यासाठी आम्ही या लेखामध्ये घेऊन आलो आहोत Diwali message in Marathi. हे सुंदर सुंदर diwali quotes in

 

 

 

      💛 Happy Diwali💛







नवा गंध नवा ध्यास 
सर्वत्र पसरली रांगोळीची आरास 
दीपावली निमित्त आमच्याकडून तुमच्यासाठी हार्दिक शुभेच्या खास 
💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝






    💝   लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा

घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,

सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!


😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

घरोघरी दिसेल मग
हसरी दिवाळी
दारापुढे सजेल मग
सुखाची रांगोळी

दिवाळीचा हा प्रकाश
जेव्हा सारीकडे दाटेल
तेव्हा खरी दिवाळीची
पहाट उजाडेल

                         – एकनाथ आव्हाड

 







                                   आनंदाची मुक्तहस्तपणे

उधळण करते ही दिवाळी

आप्तजणांच्या गाठीभेटी
घडवून आणते ही दिवाळी 😉

.
.
.
.
.

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ☺❤❤





दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
शुभ दीपावली!


कशी वाटली आपली आज ची पोस्ट comment मध्ये नक्कीच सांगा.




Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post