Indian Air Force Group C Civilian Bharti 2021 | भारतीय हवाई दलात नोकरीची संधी – 83 रिक्त जागा

 Indian Air Force Group C Civilian Bharti 2021 | भारतीय हवाई दलात नोकरीची संधी – 83 रिक्त जागा







भारतीय हवाई दल अंतर्गत अधीक्षक (स्टोअर), लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), कुक, सुतार, ड्रायव्हर, फायरमन, सफाईवाला, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.





पदाचे नाव – अधीक्षक (स्टोअर), लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), कुक, सुतार, ड्रायव्हर, फायरमन, सफाईवाला, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

पद संख्या – 83 जागा

शैक्षणिक पात्रता  – 10th, 12th, Graduate (Refer PDF)

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2021 आहे.



अधिकृत वेबसाईट :   https://indianairforce.nic.in/




Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post