10 वी, 12 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी – 257 पदांची नवीन भरती । Maharashtra Postal Circle Bharti 2021
महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 257 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 आहे.
- पदाचे नाव – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ
- पद संख्या – 257 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th/12th Pass (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क – रु. 200/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2021
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021
POST NO.OF VACANCIES
POSTAL ASSISTANT 93
SORTING ASSISTANT 09
POSTMAN 113
MAIL GUARD NIL
MULTI TASKING STAFF 42
TOTAL 257
MH Post Exam Date 2020
महाराष्ट्र टपाल विभागाने MTS / पोस्टमन, मेल गार्ड पदभरती परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. MTS / पोस्टमन, मेल गार्ड पदभरती परीक्षेची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे. या भरती परीक्षेचे प्रवेशपत्र 2 नोव्हेंबर 2021 रोजी प्रकाशित होणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.
पदाचे नाव – MTS / पोस्टमन, मेल गार्ड
परीक्षेची तारीख – 10 नोव्हेंबर 2021
प्रवेशपत्र जाहीर होण्याची तारीख – 2 नोव्हेंबर 2021