IBPS मार्फत 4135 जागांसाठी मेगा भरती | IBPS PO Recruitment 2021


 IBPS मार्फत 4135 जागांसाठी मेगा भरती | IBPS PO Recruitment 2021



IBPS PO Recruitment 2021: आयबीएस पीओ परीक्षा २०२१ चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदभरती अंतर्गत एकूण ४१३५ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. देशातील विविध राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.




IBPS PO 2021 साठी फॉर्म भरणे 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार आहे. IBPS PO Notification (आयबीएस पीओ परीक्षा) 2021 अधिकृत जाहिरातीनुसार IBPS PO 2021 Prelims Exam (पूर्व परीक्षा) 4 आणि 11 डिसेंबर रोजी आयोजित केली जाईल. ‘IBPS PO Notification’




IBPS PO Notification 2021

एकूण : 4135 जागा


पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी (MT)


  • ST –     679 जागा
  • OBC –  1102 जागा
  • SC –     679 जागा
  • EWS –  404 जागा
  • UR –     1600 जागा
  • Total =  4135 जागा



शैक्षणिक पात्रता:  कोणत्याही शाखेतील पदवी. / ANY OF THE DEGREE 


वयाची अट:  10 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत


Fee: General/OBC:₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2021


परीक्षा:


पूर्व परीक्षा: 04 & 11 डिसेंबर 2021


मुख्य परीक्षा: जानेवारी 2022



अधिकृत वेबसाईट: पाहा


जाहिरात (Notification): पाहा


अर्ज (Online): APPLY ONLINE [Starting: 20 ऑक्टोबर 2021)


IBPS PO Recruitment 2021


SHARE THIS YOUR FRIENDS 

Omyablog.blogspot.com

Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post