10 वी उत्तीर्णांकरिता दक्षिण मध्य रेल्वेत 4,103 पदांची बंपर भरती | South Central Railway Bharti 2021

railway bharti 2021 10th pass | railway bharti 2021 | railway bharti फॉर्म 2021railway bharti maharashtra 2021 | railway recruitment 2020 apply online | central railway bharti 2021railway recruitment 2021: apply online



दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस“ पदाच्या एकूण 4,103 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.






या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना scr.indianrailways.gov.in वर लॉगिन करावे लागेल.

फिटर पदासाठी सर्वात जास्त रिक्त पदांची भरती होणार आहे. ज्यात एकूण १४६० पदांचा समावेश आहे. यानंतर, सर्वाधिक रिक्त जागा इलेक्ट्रिशियन पदाच्या आहेत. या ट्रेडमध्ये एकूण १०१९ पदे भरली जाणार आहेत. उमेदवार वेबसाइटवर जाऊ नोटिफिकेशनमध्ये रिक्त जागांचा तपशील तपासू शकतात.






South Central Railway Apprentice Bharti 2021
पदाचे नाव – अप्रेंटिस
पद संख्या – 4,103 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th/ SSC with 50%plus ITI with relevant trade (Refer PDF)
वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट https://scr.indianrailways.gov.in/




SCR Bharti 2021 Details
हे उमेदवार करू शकतात अर्ज 

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त ४ ऑक्टोबर २०२१ रोजी उमेदवारांचे वय १५ वर्षांपेक्षा कमी आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत शिथिलतेची तरतूद आहे.


Pdf



Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post