RTE Admission Date Extended 2023 | Eligibility of addmission Free 1st Std To 10th std.



Omyablog.blogspot.com

RTE ADMISSION 2023-2024 :


पात्रता काय ?

कितीवी पासून प्रवेश ?

सर्व काही या ब्लोग मध्ये जाणून घेऊ या





RTE मार्फत काही शाळा इयत्ता १० वि पर्यंत मोफत शिक्षण मिळते तर काही शाळामध्ये इयत्ता पाचवी पर्यंत मोफत शिक्षणाची सोय आहे.




पात्रता :

वय वर्ष ४.५ पासून ते वय ७.५ पर्यंत असावे

सर्व या गटातील मुल-मुलींची अडमिशन करता येते त्या साठी सर्व प्रक्रिया हि ऑनलाईन असून विद्यार्थांची निवड हि लॉटरी मार्फत होत असते




RTE साठी लागणारी कागद पत्रे :


तुमच्या कडे खालील कागदपत्र असणे आवश्यक आहे>


1} पत्या चा पुरावा यामध्ये - राशन कार्ड , आधार कार्ड , बँक पासबोक, विजेचे बिल म्हणजेच लाईट बिल , 

इत्यादी.


2) आरक्षित मधून अर्ज करत असाल तर तुमच्या कड जातीचा दाखला असणे अनिवार्य असेल ,


3) आर्थिक घटकातील विद्यार्थ्यान साठी उत्पन दाखला आवश्यक असेल. आणि ते एक लाखापेक्ष्य कमी असावे .


4) विद्यार्थ्याचा जन्म दाखला 


5) विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला.





RTE साठी  वय मर्यादा काय असेल ?


31 डिसेंबर २०२३ रोजी 

प्ले ग्रुप आणि नर्सरी : 4 वर्ष 5 महिने ३० दिवस 

जुनिअर केजी : 5 वर्ष 5 महिने 30 दिवस 

सिनिअर केजी : 6 वर्ष 5 महिने 30 दिवस 

पहिली : 7 वर्ष 5 महिने 30 दिवस





RTE साठी अर्ज करण्याची तारीख :

01 मार्च 2023 पासून 25 मार्च 2023 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहील'




RTE online form

RTE maharashtra

RTE login

RTE admission

RTE school list

RTE portal

RTE admission 2023-24 maharashtra last date

RTE form online date

Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post