Mahanagar Palika Bharti 2023 | Chh. Sambhajinagar(Aurangabad) महानगर पालिका भरती | छ. संभाजीनगर (औरंगाबाद)

12 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!! औरंगाबाद येथे 687+ रिक्त पदांकरिता 

रोजगार मेळाव्याचे आयोजन! | Aurangabad Job Fair 2023

 









सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने #औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन 15 मार्च ते 18 मार्च 2023 कालावधीत प्रत्येक जिल्हयातील जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे






पदाचे नाव – व्यवस्थापक – गुणवत्ता नियंत्रण, प्रशिक्षणार्थी, विपणन कार्यकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक (आयटी/संगणक), एचआर, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, मशीन ऑपरेटर

  पदसंख्या – 687+ जागा

 भरती – खाजगी कर्मचारी

 शैक्षणिक पात्रता – HSC (Read Pdf), Graduate, 10th, ITI

अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)

·        राज्य – महाराष्ट्र

·        जिल्हा – औरंगाबाद

·        नोकरी ठिकाण – औरंगाबाद

·        मेळाव्याची तारीख – 15 मार्च ते 18 मार्च 2023.


Official Website :       Mahaswayam


Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post