10वी पास उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर; | महावितरणमध्ये 'या' पदांसाठी होतेय भरती; करा अप्लाय

 


10वी पास उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर; महावितरणमध्ये 'या' पदांसाठी होतेय भरती; करा अप्लाय


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, सोलापूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 असणार आहे.










ही कागदपत्रं आवश्यक



Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो










शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री या शाखेतून दोन वर्ष कालावधीचा आय.टी.आय. उत्तीर्ण केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच नोटिफिकेशनमध्ये देण्यात आल्यानुसार सर्व पात्रता असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

संबंधित भरती ही एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे.




अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 एप्रिल 2023

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.



या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.






Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post