CRPF Bharti 2023 1458 POST | Omyablog

 




omyablog.blogspot.com




केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत “सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) पदांच्या एकूण 1458 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 04 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.




  • पदाचे नाव – सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो), हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)
  • पद संख्या – 1458 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 25 वर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 04 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023



पदाचे नाव                                    पद संख्या 
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो)         143 पदे
हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)                  1315 पदे



पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

1)सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो)
Candidates must have passed Intermediate (10+2) or equivalent Exam from a board or university recognized by Central or State Government.


2)हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद)
Candidates must have passed Intermediate (10+2) or equivalent Exam from a board or university recognized by Central or State Government.

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) Rs. 29200-92300/-
हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) Rs. 25500-81100/-



omyablog.blogspot.com







Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post