बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदांची भरती | 910 जागांसाठी अग्निशमक







 या भरती करिता उमेदवार हा फक्त 50% गुणांसह कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा असावा. उमेदवाराचे वय हे  31 डिसेंबर 2022 रोजी 20 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] दरम्यान असावे.





अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. भरतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण: 

लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103. भरतीसाठी हजर रहावयाची तारीख: 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023




पुरूष – उंची- 172 सेमी, छाती- 81 सेमी. फूगवून 86 सेमी, वजन- 50 KG

 महिला – उंची- 162 सेमी, छाती- , वजन 50 KG




नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई


वयोमर्यादा (Age Limit) – 31 डिसेंबर 2022 रोजी 20 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क (Fees) – खुला प्रवर्ग: ₹944/-   [मागासवर्गीय/आदुख/अनाथ: ₹590/-]

अर्ज पद्धती – ऑफलाईन

भरतीसाठी हजर रहावयाची तारीख –13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023




बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदांची भरती 2023 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. खुला प्रवर्ग: ₹944/- [मागासवर्गीय/आदुख/अनाथ: ₹590/-] आहे.





Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post