Morning Quotes | Good morning | good morning quotes | good morning images

प्रत्येक दिवसाची सकाळ हि आपल्यासाठी खास असते, प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना Good Morning Message in Marathi जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल.





“आयुष्य” अवघड आहे पण,

अशक्य नाही…!

शुभ सकाळ!




शुभ सकाळ!चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि

चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..

मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.

शुभ सकाळ!





संकटावर अशा प्रकारे

तुटून पडा की,

जिंकलो तरी इतिहास,

आणि,

हरलो तरी इतिहासच..

शुभ सकाळ!





माणसाच्या परिचयाची सुरुवात

जरी चेहऱ्याने होत असली तरी,

त्याची संपूर्ण ओळख,

वाणी, विचार आणि कर्मानेच होते..

शुभ सकाळ!





चांगले लोक आणि चांगले विचार

आपल्या बरोबर असतील तर,

जगात कुणीही तुमचा पराभव

करू शकत नाही.

शुभ सकाळ!




धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,

जीवनात रस्ता दिसत नसेल तर,

दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,

एक एक पाऊल टाकत चला,

रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

शुभ सकाळ!





माझ्यामागे कोण काय बोलतं

याने मला काहीच फरक पडत नाही,

माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची

हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.






जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..

कारण उत्तम दिवस आठवणी देतात,

चांगले दिवस आनंद देतात,

वाईट दिवस अनुभव देतात,

तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!

शुभ सकाळ!




आपल्यात लपलेले परके

आणि परक्यात लपलेले आपले

जर तुम्हाला ओळखता आले तर,

आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ

आपल्यावर कधीच येणार नाही.

शुभ सकाळ!




आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे

कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,

कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.

शुभ सकाळ!





ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,

स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.

पावलो पावली येतील कठिण प्रसंग

फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन

जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!



हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.

पण, एकच गोष्ट अशी आहे की

जी एकदा हातातून निसटली की,

कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..

आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..

म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !

शुभ सकाळ !




कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,

फुलांच्या हळुवार सुगंधांनी

आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,

ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.

शुभ सकाळ !


Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post