Birthday wishes | वाढदिवसाच्या शुभेच्या

 आजच्या या पोस्ट मध्ये वाढदिवसाठी शायरी, वाढदिवसाचे एसएमएस, वाढदिवसाचे कोट्स आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी ,विनोदी वाढदिवस शुभेच्छा यांचा संग्रह  घेऊन आहोत.या मध्ये birthday wishes for friends,brother,father,mother,sister,housband and wife , girlfriend इत्यादी चा समावेश केलेला आहे.


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…,
🎂 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂





🎂आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!🎂






🎂◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ
   🍰🍧🎂
  🎂🎂ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ.🎂🎂







आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
🎂🎈वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .🎂🎈











🎂🍬 सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे 🎂🍬





💐 लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….💐




🎂💐 या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐




#काळजाचा__ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_ *#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ #हिरा …. ..ह्या*
*#काळजाच्या #तुकड्याला*
*🎂💐#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!🎂💐
*Happy Birthday:-हॅपी बर्थडे






काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.




वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!







 थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण ।।मित्र नाही तर भाऊ
आहे आपला || रक्ताचा नाही पन जिव
आहे.. आपला।। भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा..





 सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…





आमचे लाडके भाऊ … दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना
 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला
 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा





ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा


आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली.
 आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.





हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या
 बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं
माझ्या बहिणीचं घर असू देहॅपी बर्थडे दी












Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post