BSF BHARTI | सीमा सुरक्षा दल भरती २०२१

 सीमा सुरक्षा दल अंर्तगत 254 रिक्त पदांची भरती सुरु






सीमा सुरक्षा दल येथे सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2021 आहे.







पदाचे नाव – सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल

पद संख्या – 72 जागा

शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – bsf.nic.in








ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे   क्लिक  करा 


Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post