राष्ट्रीय
संरक्षण प्रबोधिनी (NDA) खडकवासला, पुणे. NDA गट C भरती
2023 (NDA गट C भारती 2023) 251 नागरी गट C पदांसाठी.
(लोअर डिव्हिजन क्लर्क, पेंटर, ड्रॉफ्ट्समन, सिव्हिलियन
मोटर ड्रायव्हर (ओजी), कंपोझिटर-कम-प्रिंटर, सिनेमा
प्रोजेक्शनिस्ट-II, कुक, फायरमन, लोहार, टीए-बेकर आणि कन्फेक्शनर, टीए-सायकल
रिपेयरर, मल्टी-टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि
प्रशिक्षण).
शैक्षणिक
पात्रता:
1.
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण/ ITI (पेंटर)
(ii) 02 वर्षे अनुभव.
3.
पद क्र.3: 12वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समन) + 02 वर्षे अनुभव.
4.
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे
अनुभव.
5.
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव.
6.
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव.
7.
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण/ITI (कुक)
(ii) 02 वर्षे अनुभव.
8.
पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव.
9.
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड
वाहन चालक परवाना (iii) प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे & टेलर फायर पंप यांचा वापर आणि
देखभाल प्रमाणपत्र.
10. पद
क्र.10: ITI (बेकर & कन्फेक्शनर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
11. पद
क्र.11: ITI (सायकल रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
12. पद
क्र.12: 10वी उत्तीर्ण.
वयाची
अट: 20 जानेवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
1.
पद क्र.1,
3, 4, & 8: 18 ते 27 वर्षे
2.
पद क्र.2,
5, 6, 7, 9, 10, 11, & 12: 18 ते 25 वर्षे
नोकरी
ठिकाण: NDA खडकवासला, पुणे
Fee: फी नाही.
Total: 251 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 निम्न श्रेणी लिपिक 27
2 पेंटर 01
3 ड्राफ्ट्समन 01
4 सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) 08
5 कंपोझिटर-कम-प्रिंटर 01
6 सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II 01
7 कुक 12
8 फायरमन 10
9 ब्लॅकस्मिथ 01
10 TA-बेकर & कन्फेक्शनर 02
11 TA-सायकल रिपेरर 05
12 मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) 182