BAMU Aurangabad Bharti 2021 | 231 पदांची भरती.

  BAMU Aurangabad Bharti 2021 

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत 231 पदांची भरती








डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे शिक्षक पदांच्या 231 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.








पदाचे नाव – शिक्षक

पद संख्या – 231 जागा

शैक्षणिक पात्रता – Master’s Degree level in a relevant subject (Refer PDF)

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2021

निवड प्रक्रिया – मुलाखत

अधिकृत वेबसाईट bamu.ac.in






APPLY   NOW





Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post