दक्षिण मध्य रेल्वेत 4,108 पदांची बंपर भरती | South Central Railway Bharti 2021

 


दक्षिण मध्य रेल्वेत 4,108 पदांची बंपर भरती | South Central Railway Bharti 2021


South Central Railway Nanded Bharti 2021


दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत “नर्सिंग अधीक्षक, रेडिओग्राफर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट“ पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाई11न (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.





पदाचे नाव – नर्सिंग अधीक्षक, रेडिओग्राफर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट

पद संख्या – 5 जागा

नोकरी ठिकाण – नांदेड

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय विभाग, डीआरएम कार्यालय संकुल, आरोग्य युनिट डीओसी विमानतळ रोड सांगवी नाका, नांदेड, महाराष्ट्र –  431605

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2021


APPLY NOW









omyablog.blogspot.com


Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post