हार्ट अटॅक वर उपाय | महिलाओं में हार्ट अटैक के लक्षण | हार्ट अटॅक म्हणजे काय | ह्रदय विकार लक्षणे | हृदयाचे ठोके किती असावे | हार्ट अटॅक येण्याची कारणे | heart attack symptoms | हार्ट अटैक की उम्र
ह्रदय विंकाराचा झटका येणे (Heart Attack) :-
बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार मानसिक तणाव अशा अनेक कारणामुळे आज अगदी वयाच्या तिशी मध्ये हि हार्ट अटॅक आलेला दिसून येत आहे. त्यामुळे सर्वानीच हार्ट अटॅक विषय माहिती जाणून घेऊन त्यापासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.......

हार्ट अटॅक का व कश्यामुळे येतो ....?
धमनीद्वारे ह्रदयास रक्त आणि ऑक्शिजनचा पुरवठा होत असतो. जेव्हा ह्रदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणामुळे अडथळा निर्माण होऊन ह्रदयास रक्तपुरवठा खंडित होऊन त्यामुळे
ह्रदयाच्या स्नायू निकामी होतात तेव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्य विकाराचा झटका येतो.
हार्ट अटॅकची लक्षने -- Heart attack symptoms in Marathi:-
- छातीत दडपल्यासारखे वाटते .
- छातीत दुखल्यासारखा वाटणे .